Associate Sponsors
SBI

रेल्वेचा जुन्या प्रकल्पांवरच भर; काँग्रेस सरकारच्या काळातील मंजूर प्रकल्पांना वेग येणार

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)द्वारे मुंबईचा चेहरा बदलणारी प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातील मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी -३)…

तेलंगणातील पराभवानंतर के. चंद्रशेखर राव कुठे आहेत? बीआरएसचे नेतृत्व कुणाकडे? (फोटो सौजन्य पीटीआय)
Telangana Politics : तेलंगणातील राजकारणात केसीआर ‘पुन्हा परत येणार’; एवढा काळ ते होते कुठे?

Telangana Political News : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची घोषणा केली…

Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”

आपला देश संविधानाप्रमाणेच चालणार, संघाचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?

Congress Eagle Committee : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला…

Congress MLA Shakeel Ahmed Khan Son Dies By Suicide
काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या, शासकीय बंगल्यात आढळला मृतदेह

Bihar News : खासदार पप्पू यादव यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून या मृत्यू प्रकरणाची माहिती दिली आहे.

Congress forms panel to monitor ‘conduct of free and fair elections
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसची समिती; मतदारयाद्यांमधील घोळाचा आढावा घेण्याचा निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या झालेल्या घोळाचा ही समिती सर्वात आधी आढावा घेणार आहे.

Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा

सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यादरम्यान सत्तावाटपावरून मतभेद असल्याचे मानले जात असून राज्यात मुख्यमंत्रीपद फिरते ठेवावे अशी मागणी त्यामागे…

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची! प्रीमियम स्टोरी

सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून दिल्लीकरांनी भाजपला मते दिली इतकेच नव्हे तर सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा जिंकून…

Congress
Congress : तेलंगणात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार? निवडणुकींच्या तोंडावर १० आमदारांनी घेतली गुप्त बैठक

काँग्रेसच्या १० आमदारांनी एक गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.

What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”

आता आप नावाच्या आपदा पक्षाला दिल्लीच्या सत्तेवरुन खाली उतरवण्याची वेळ झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Image Of Sonia Gandhi And Draupadi Murmu
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी

Complaint Against Sonia Gandhi : वकीत सुधीर ओझा यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा…

Union Budget 2025
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला.

संबंधित बातम्या