“प्रसिद्धीसाठी घाणेरडा स्टंट, आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ माफी मागावी”, काँग्रेस आक्रमक

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची परवानगी नसताना रुग्णालयाच्या वार्डमध्ये फोटो काढला. यावर काँग्रेससह सिंग यांच्या मुलीनं त्यांना चांगलंच सुनावलंय.

दिल्लीत काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीला सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणनीतिबाबात चर्चा होणार, पक्ष संघटना मजूबत करण्यासाठी काय पावले उचलली जातात याकडेही लक्ष

Sonia Gandhi
“…त्यावेळी सोनिया गांधी रडल्या होत्या”; काँग्रेसला ‘दहशतवाद्यांसाठी रडणारा पक्ष’ म्हणत भाजपा खासदाराची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मतही त्यांनी व्यक्त करतानाच काँग्रेसवर टीका केली आहे.

congress mp viral video on karnataka state president d shivakumar
Video : “काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कमिशनमधून कोट्यवधी कमावले”; पक्षाच्या माजी आमदारांचा व्हिडीओ व्हायरल!

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेच्या आधी दोन माजी खासदारांचं संभाषण समोरच्या माईकमध्ये रेकॉर्ड झालं आणि हा प्रकार उघड झाला.

भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

congress sachin sawant on devendra fadnavis statement
“मानसिक धक्क्यातून अशी लक्षणं उद्भवू शकतात, काळजी घ्यावी”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा टोला!

मुख्यमंत्रीपदाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसनं खोचक टोला लगावला आहे.

Chidambaram-1200-2
“२०२४ च्या लोकसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार”, पी. चिदम्बरम यांनी सांगितला फॉर्म्युला! म्हणाले…

काँग्रेस पक्ष २०२४मध्ये केंद्रात सत्तेवर येईल असं भाकित वर्तवताना चिदंबरम यांनी गोव्यातील २०१७च्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, असं देखील म्हटलं…

महाराष्ट्र बंद : “ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

“शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे.” असंही पटोले म्हणाले आहेत.

Navjot-Singh-Sidhu
नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला शांतता मिळेल! भाजपाच्या मंत्र्यांचा खोचक टोला

“काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे”, अशी देखील टीका या भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

few-months-back-it-was-rhea-chakraborty-now-aryan-khan-says-congress-leader-on-drug-case-gst-97
“आधी रिया चक्रवर्ती आणि आता आर्यन खान…”, ड्रग्ज प्रकरणावर काँग्रेस नेत्याची टीका

या काँग्रेस नेत्याने म्हटलं की, “ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करताना मोठी तत्परता दाखवली गेली होती. परंतु…”

Narendra Modi birthday, Happy Birthday Narendra Modi
“चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र

लखीमपूर खेरी प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री आशीष मिश्राला अटक झाली आहे.

पंजाबमध्ये सत्तांतराची शक्यता, काँग्रेसमधील वादाचा फायदा ‘या’ पक्षाला, एबीपी-सीवोटर सर्वेक्षण काय म्हणतं?

एबीपी सीवोटरचा सर्व्हे समोर आलाय. यानुसार काँग्रेसला आगामी निवडणुकीत या वादाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

संबंधित बातम्या