झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…” प्रीमियम स्टोरी Zeeshan Siddique : उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 24, 2024 15:11 IST
Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती? बुधवार २३ ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी वाड्रा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2024 08:28 IST
परंपरागत काँग्रेसच्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाचा मोठा डाव; बाळापूर नितीन देशमुख, अकोला पूर्व दातकर, तर वाशीममधून डॉ.देवळेंना संधी; भाजपपुढे आव्हान महाविकास आघाडीमध्ये विशिष्ट जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचमध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. By प्रबोध देशपांडेOctober 23, 2024 21:44 IST
बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा वाहनाने जखमीला काही अंतरापर्यंत फरफरट नेले, असे सत्र न्यायालयाने गणेश याला जामीन नाकारताना नमूद केले होते. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 20:32 IST
रामटेकवरून आघाडीत महाभारत रामटेकच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच अजूनही सुरू आहे. या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 17:28 IST
अमरावतीत काँग्रेसला धक्का, माजी उपमहापौर राष्ट्रवादी अजित पवार गटात; सुलभा खोडकेंना उमेदवारी शेख जफर आणि अॅड शोएब खान हे अल्पसंख्यांक समुदायात प्रभावी मानले जातात. त्यांची कितपत मदत खोडके यांना होईल, हे येत्या… By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 15:56 IST
Nana Patole : “मविआत ४-५ जागांवर मतभेद…”, नाना पटोले स्पष्टच बोलले; काँग्रेसच्या यादीबाबत म्हणाले… Nana Patole Mahavikas Aghadi : महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 23, 2024 16:00 IST
बल्लारपुर काँग्रेसकडे तर चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बल्लारपूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या तर अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सुटला आहे. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 15:18 IST
‘ मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ‘ या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ. संतप्त झालेले बाळा जगताप यांनी खडखद व्यक्त केली. ते म्हणाले की खासदार झाल्यावर अमर काळे यांनी मला आमदार करण्याचा शब्द… By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 12:37 IST
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान! काँग्रेसकडून भंडारा मतदारसंघात पूजा ठवकर यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे दलित समाजात नाराजी आहे. By कविता नागापुरेOctober 23, 2024 12:35 IST
सांगलीत भाजपमध्ये नाराजी तर काँग्रेसमध्ये बंडखोरीचा इशारा सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि जतमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच बंडखोरीचे संकेत मिळाले. By लोकसत्ता टीमOctober 23, 2024 11:28 IST
वर्सोवामध्ये इच्छुकांची रीघ; काँग्रेसमधून २१ इच्छुक उमेदवारांचे अर्ज, ठाकरे गटही आग्रही या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे संजय पांडे यांनी जोर लावला आहे. त्याचबरोबर रघुनाथ कुलकर्णी यांचेही नाव… By इंद्रायणी नार्वेकरOctober 23, 2024 06:50 IST
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी
15 बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक
IND vs NZ: ऋषभ पंतने न्यूझीलंडविरूद्ध केला मोठा विक्रम, यशस्वी जैस्वालला मागे टाकत ठरला पहिला भारतीय फलंदाज
Arvind Sawant Apologise : गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांनी व्यक्त केली दिलगिरी, पण ‘या’ नेत्यांची नावे घेत म्हणाले…
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो