Page 4 of बांधकाम व्यवसाय News

पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत.

‘तुमची मुले नीट वागतात का,’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील बांधकाम व्यावसायिकांना केला.

खरेदीदारांना भविष्यात फटका बसू शकतो, असे लक्षात आल्यानंतर आता म्हाडाने अंशत: निवासयोग्य प्रमाणपत्र देण्याचे ठरविले.

स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेरा नोंदणीसह महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बेकायदा इमारतीची कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार केली तर भूमाफियांंकडून त्रास होईल या भीतीने स्थानिक रहिवासी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी शहरातील बांधकामांबाबत, तक्रार निवारणाबाबत एक समिती स्थापन करून त्याची एसओपी नियमावली करण्यात येणार असल्याचे लोकसत्ताला…

नेरुळ मध्ये नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरुन जात असलेल्या गर्भवती महिलेच्या डोक्यात या स्फोटामधील दगड पडून…

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण…

नेरुळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला स्थानकालगतच पिरॅमिड सेंट्रिया या नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरून आपल्या मुलाला शाळेतून…

शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बेकायदा धंदे आाणि सराइतांविरुद्ध कारवाईची मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) हाती घेतली.

भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.