बांधकाम News
पनवेल तालुक्यातील पारगाव येथील टेकडीवर सिडको महामंडळाकडून विना परवानगी घेता बांधलेले बांधकाम गुरुवारी पहाटेपासून जमिनदोस्त करण्याची कारवाई सूरु केली.
बुलेट ट्रेनच्या पुलाचा भाग कोसळून मंगळवारी तीन कामगारांचा मृत्यू झाला. बुलेटच्या वेगाने प्रगतीचे दावे करणाऱ्या देशातल्या पायभूत सुविधांचा पाया एवढा…
या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून गेल्या दीड महिन्यापासून जागरूक नागरिक विनोद जोशी मुंंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या सरकारी मालकीच्या जमिनीवरील सोसायट्यांतील सभासदांना सरकारने दाखविलेल्या कायमस्वरूपी मालकीच्या घरांच्या नव्या गाजरामुळे विसंवादाचा प्रश्न निर्माण झाला आहे.…
World Heritage site: जागतिक वारसा स्थळामध्ये एखाद्या ठिकाणचा समावेश होण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे?
ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या पथकाने अनेक अडथळ्यांवर मात करत ही तोडकामाची कारवाई केली.
२० हजार कोटींहून अधिक देयके सहा महिन्यांपासून थकीत असल्याचा आरोप करत कंत्राटदारांनी ३४ पैकी ३० जिल्ह्यांत लाक्षणिक आंदोलन केले.
‘लोकसत्ता’ने या बेकायदा इमारतीचा विषय लावून धरला होता. जेसीबी, पोकलेन, स्लॅब तोडणाऱ्या क्रॅकर सयंत्र तोडकाम यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. अवजड वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून आपल्या विभागाने पाठवलेले पत्र प्रसारीत केले.
राधाई ही बेकायदा इमारत असल्याने ती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या महिन्यात कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले होते.
डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराच्या बाजुला पायवाट बंद करून भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे.