9 Photos Photos: रंग बदणाऱ्या BMW गाडीपासून गेमिंग लॅपटॉपपर्यंत, CES 2023 मध्ये लाँच झाले भन्नाट प्रॉडक्ट्स CES २०२३: लास वेगास येथे सर्वात मोठा टेक शो पार पडला. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 19:12 IST
CES २०२३: जगातील सर्वात मोठ्या टेक शो मध्ये लाँच झाले ‘हे’ प्रॉडक्ट्स CES 2023: या शो मध्ये अनके प्रमुख कंपन्यांनी आपली प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 16:42 IST
CES 2023: L’Oreal कंपनीने लाँच केले ‘हे’ नवीन मेकअप अॅप्लिकेशन CES 2023: कायमस्वरूपी टॅटूसाठी ओळखल्या जाणार्या प्रिंकर या तंत्रज्ञान कंपनीच्या भागीदारीत हे उपकरण विकसित केले गेले आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 17:06 IST
CES 2023: जगातील सर्वात मोठ्या ‘टेक शो’ मध्ये, चक्क ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलणारी कारही झाली लाँच CES 2023: अनेक कार उत्पादन करणाऱ्या कंपन्या या मॉडेल्स लाँच करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्स याचा वापर करत आहेत. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 17:46 IST
CES 2023: जगातील प्रमुख कंपन्यांनी केले नवीन लॅपटॉप्सचे लाँचिंग; जाणून घ्या भन्नाट फीचर्स CES 2023 New Laptops and Monitors: दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सगळे प्रॉडक्ट्स हे लॅपटॉप्सची संबधित होते. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 18:04 IST
CES 2023: कॉन्टिनेंटलचे नवीन 47-इंच ऑटोमोटिव्ह डिस्प्ले सादर; पाहा काय असेल खास कॉन्टिनेंटलने CES 2023 मध्ये त्याचा वक्र अल्ट्रावाइड डिस्प्ले सादर केला आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 18:27 IST
BMW बदलणार ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग; जाणून घ्या नक्की काय आहेत फीचर्स ? BMW AG ने कारसाठी प्रोटोटाइपचे लाँचिंग केले आहे जे माणसासारखे बोलते, ड्रायव्हरच्या मूडनुसार रंग बदलते. By ऑटो न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 17:51 IST
CES 2023: सॅमसंगने लाँच केले ‘हे’ एलईडी टीव्ही; जाणून घ्या खासियत दक्षिण कोरियाची कंपनी असणाऱ्या सॅमसंगचे हे नवीन लाईनअप वापरकर्त्यांना नवीन अधिक पर्याय उपलब्ध करेल By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 18:31 IST
CES 2023: AMD ने लाँच केले ‘हे’ मोबाईल प्रोसेसर; जाणून घ्या खासियत CES 2023: आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या प्रोसेसरपैकी हे सर्वात शक्तिशाली प्रोसेसर म्हणून ओळखले जाते. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 18:35 IST
CES 2023: सोनी कंपनीची ‘Afeela’ इलेक्ट्रिक कार २०२६ मध्ये लाँच होणार Afeela या इलेक्ट्रिक कारमध्ये Qualcomm तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 17:15 IST
CES 2023: Dell ने लाँच केले नवीन गेमिंग लॅपटॉप्स; जाणून घ्या काय असेल खास? Dell कंपनीने अधिकृतरीत्या 13th जनरेशन Intel CPUs आणि नेक्स्ट जनरेशन NVIDIA GPU सह नवीन गेमिंग लॅपटॉप्स लाँच केले आहेत. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 19, 2023 15:58 IST
Consumer Electronic Show 2023: सर्वात मोठ्या टेक इव्हेन्टमध्ये सॅमसंग करणार ‘हे’ चार नवीन मॉनिटर्स लाँच CES 2023 Tech Show: चार मॉनिटर्ससोबतच सॅमसंगने काही नवीन प्रॉडक्ट्सची घोषणा केली आहे. By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 18:46 IST
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
“आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
उद्योगपती आनंद महिंद्रांची पत्नी कोण आहेत? त्यांना नेमकी किती मुलं? त्यांचे शिक्षण अन् त्या काय करतात जाणून घ्या
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…