अखेर कंत्राटी भरती रद्दचा शासन निर्णय जाहीर, सर्व कंपन्यांसोबतचे करार रद्द; पुढे अशी भरती होणार… आता बाह्यस्रोत मनुष्यबळ पुरवणाऱ्या सर्व नऊ कंपनीसोबत करार रद्द होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 17:14 IST
महापालिकेतील कंत्राटी परिचारिकांची पदभरती वादात; उमेदवारांमध्ये भेद केल्याचा आरोप या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही संतप्त उमेदवारांचे म्हणणे आहे. By लोकसत्ता टीमNovember 1, 2023 13:07 IST
‘या’ मागणीसाठी आता कंत्राटी आरोग्य- वीज कर्मचारी आक्रमक कंत्राटी आरोग्य कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून संपावर गेले, तर कंत्राटी वीज कर्मचारीही १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. By महेश बोकडेOctober 27, 2023 09:41 IST
रुग्णांचा जीव टांगणीला.. पूर्व विदर्भातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर.. संपात कंत्राटी डायलेसिस टेक्निशियन, परिचारिका आणि इतरही कर्मचारी आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2023 17:01 IST
चंद्रपूर: खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर शिक्षण-नोकरी बचाव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 18:57 IST
ऐरोली-काटई मार्गावर नवी मुंबईतून जोड मार्गिका; ५० कोटींचे कंत्राट बहाल, लवकरच कामाला सुरुवात ऐरोली-काटई रस्त्याची आखणी तीन टप्प्यांत आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2023 14:28 IST
नाशिक: कंत्राटीकरण, खासगीकरणाविरोधात दलित महासंघाचे आंदोलन समाजावर या निर्णयामुळे अन्याय होत आहे. हे निर्णय रद्द करावेत, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2023 17:28 IST
२४९ कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले असून त्यांना मासिक २० हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 18:35 IST
आरोग्य मंत्र्यांनी शब्द फिरवला; संतप्त आरोग्य कर्मचारी राज्यव्यापी संपावर मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी व विधानसभेत शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होण्यासाठी १७ मे रोजी राज्यभर आंदोलन चालेल. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 13:06 IST
विश्लेषण: भारत-ऑस्ट्रेलिया धोरणात्मक आणि व्यापारी संबंध आणि चीनविरोधात रणनीती; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भेटीचा अन्वयार्थ इंडो पॅसिफिक क्षेत्रातील भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन महत्त्वाचे देश आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीस यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशातील… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2023 13:17 IST
सतत आंदोलने करतात म्हणून कागद, काच पत्रा संघटनेला ‘पर्याय’ हे काम कागद, काच पत्रा संघटनेच्या कचरा वेचकांना प्राधान्याने देण्यात यावे, असे या संदर्भातील निविदेत नमूद करण्यात आले आहे. मात्र… July 2, 2015 03:05 IST
शहरात विविध रस्त्यांवरील पे अॅन्ड पार्क योजना बंद काही रस्त्यांवरील पे अॅन्ड पार्क या योजनेच्या ठेक्याची मुदत संपलेली असल्यामुळे या रस्त्यांवर चार चाकी वाहने लावण्यासाठी वाहनचालकांनी शुल्क देऊ… April 2, 2015 03:00 IST
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
ICC Champions Trophy 2025 Live Streaming: चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारतात लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या टीव्ही चॅनेल
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
IND vs PAK LIVE Score, Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तानमधील हायव्होल्टेज लढत आज, टीम इंडिया घेणार का २०१७ च्या पराभवाचा बदला?
IND vs PAK ICC Events Record : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये भारताविरोधात पाकिस्तानचं पारडं जड! जाणून घ्या ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड
‘रामराम’ म्हणणारे आपण ‘जय श्रीराम’पर्यंत कसे गेलो? ‘महाराष्ट्र भाषा व महाराष्ट्र धर्म’ परिसंवादामध्ये बोचरा प्रश्न