औद्योगिक वसाहतीमधील आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहाची मागणी गुंडाळली, मंत्री पीयूष गोयल यांच्यासमोरील चर्चेचा सूर नकारात्मक
प्रदूषणाच्या परवानग्यांवरुन वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रारी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना प्रश्न सोडविण्याचे निर्देश