महापालिका शाळांमध्ये वीजअटकाव यंत्रणा बसवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेमध्ये ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली…
गेल्या सात वर्षांमध्ये आपल्या मुद्रणालयासाठी कंत्राटदाराच्या मध्यस्तीने छपाई यंत्र खरेदी करण्याचा पायंडा काही अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे पालिका प्रशासनाने पाडला आहे.
पिंपरी पालिकेत ‘ई-टेंडिरग’ असतानाही अनेक कामांमध्ये संगनमत केले जाते. निविदांमध्ये स्पर्धा होत नाहीत. निविदा प्रसिध्द करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात येतात.