एनएमएमटी समिती सभेत प्रशासनाकडून कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यावर भर

नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमात असणाऱ्या सीएनजी बसेसची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराला तसेच ५७ बसेसवर जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ…

औरंगाबादच्या ठेकेदाराला सक्तमजुरी

विवाहितेच्या छळप्रकरणी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित ठेकेदाराच्या कुटुंबातील चौघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

शहरातील खड्डय़ांचा प्रश्न

खड्डय़ांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांबरोबरच आता रस्त्यांची कामे ज्या अधिकाऱ्यांच्या वा अभियंत्यांच्या देखरेखीखाली होतात त्यांच्यावरही लक्ष…

कामे न करताच ठेकेदारांना बिले

महापालिकेची कामे करणारे अनेक ठेकेदार कामे न करताच बिले घेतात, अशी माहिती खुद्द सभागृहनेता सुभाष जगताप यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत…

विकासकामांना उशीर लावणा-या मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई

जिल्हा परिषदेची विकासकामे पूर्ण करण्यास विलंब लावणा-या मक्तेदारांना मुदतवाढ देताना नाममात्र दंड न आकारता नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे फर्मान जिल्हा…

आयुक्तांच्या मान्यतेने ठेकेदारावर गुन्हा- उपायुक्त

शहरातील पथदिवे योजनेतील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी दिले.

मदन पाटील यांच्याकडून पालिकेत ठेकेदार, अधिकाऱ्यांची झाडाझडती

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत येऊन नागरी प्रश्नांसाठी…

नौकानयन ठेकेदाराची पालिकेकडून पाठराखण

टिटवाळा येथील तलावात नौकानयन करण्याचे काम करणारा पालिकेचा ठेकेदार नौकानयनाच्या वेळी कोणतीही सुरक्षा नागरिकांना देऊ शकत नसल्याचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या…

महावितरणच्या गोदामात घुसखोरी करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई

महावितरण कंपनीने नवीन पनवेलमधील गोदामामधील जागा गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदाराच्या कुटूंबाला मोफत राहण्यासाठी दिली होती.

प्रशासन व कंत्राटदाराच्या वादात विद्यार्थी सायकलपासून वंचित

सायकली देण्याच्या आधी ९० टक्के रक्कम द्या, असा आग्रह धरीत कंत्राटदाराने जिल्हा परिषदेला सायकली देण्यास नकार दिला.

कंत्राटदारांची धावपळ थंडावली!

मार्च महिन्याची लगबग फक्त शासकीय कार्यालयांपुरती मर्यादित असते असे नव्हे, तर कामे घेणाऱ्या कंत्राटदारांच्या पातळीवरही हा महिना तेवढाच धावपळीचा असतो

बांधकाम कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा केल्याच्या कारणास्तव हिंजवडी पोलिसांनी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या