अँजेलच्या दोन गोलमुळे अर्जेटिना अंतिम फेरीत

अँजेंल डी’मारियाच्या दुहेरी धमाक्याच्या बळावर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पॅराग्वे संघाला ६-१ अशा मोठय़ा…

पेरूचा वारू झोकात!

पावलो ग्युरेरोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर पेरूने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियावर ३-१ असा विजय मिळवला.

कोपा अमेरिका स्पर्धा : चिली-उरुग्वे लढतीवर अनिश्चिततेचे ‘धुके’

कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत चिली आणि उरुग्वे यांच्यात होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीवर धुक्याचे सावट निर्माण झाले आहे.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : ब्राझीलची उपांत्यपूर्व फेरीत धडक

कर्णधार नेयमार याच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ब्राझील संघाने व्हेनेझुएलावर २-१ असा विजय साजरा करून कोपा अमेरिका स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : अर्जेटिनाचा अडखळत विजय

अर्जेटिनाचा जमैकाविरुद्धचा सामना लिओनेल मेस्सीचा शंभरावा सामना होता. मात्र बार्सिलोनासाठी अद्भुत प्रदर्शन करणाऱ्या मेस्सीला या महत्त्वाच्या लढतीत विशेष कामगिरी करता…

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : नेयमार आला धावून..

पाच वेळा विश्वविजेत्याचा मान पटकावणाऱ्या ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्याच लढतीत जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानावर असलेल्या पेरू संघाने…

अर्जेटिनाला पहिल्याच चाचणीत अपयश

कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेतील २२ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी मैदानात उतरलेल्या अर्जेटिना संघाला पहिल्याच सामन्यात अपयश आले.

चिलीची इक्वेडरवर विजय

दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल राष्ट्रांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून चिलीने इक्वेडरला २-० असे नमवून…

अर्जेटिनाला जेतेपदाची आस

दक्षिण अमेरिकेतील प्रमुख संघांमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.

मेस्सीचे लक्ष्य ‘कोपा अमेरिका’

बार्सिलोना संघासाठी २०१४-१५ हा हंगाम अविस्मरणीय होता. कोपा डेल रे, ला लिगा व चॅम्पियन्स लीग या प्रमुख स्पर्धावर वर्चस्व गाजवणाऱ्या…

संबंधित बातम्या