करोना लस

कोविड १९ (Covid-19) महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी भारत सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सरकारला अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मोठी मदत झाली. या संस्थेद्वारे करोना लस (Corona Vaccine) तयार करण्यात आली. सर्वांसाठी सोईस्कर अशा ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही लसीकरण करण्याची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली. भारतामध्ये कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा वापर करण्यात आला.

बचावासाठी लसीचे दोन डोस ठराविक अंतराने घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी बूस्टर डोसला देखील सुरुवात झाली. तेव्हा विशिष्ट लोकांसाठी असणारा बूस्टर डोस आत्ता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.
Read More
china wuhan lab new nasal vaccine
जिथून करोना पसरला त्याच वुहान प्रयोगशाळेत तयार झाली लसीची मात्रा, काय आहे याचं महत्त्व?

Nasal vaccine against future pandemics करोनाच्या आठवणी धूसर होऊ लागल्या आहेत, परंतु करोनाचे संकट पूर्णपणे संपले असे आपण म्हणू शकत…

ICMR slammed Covaxin side effects study Banaras Hindu University
कोवॅक्सिनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारणारे संशोधन ICMR ने का धुडकावून लावले?

हा अभ्यास अत्यंत चुकीच्या मार्गाने केला असून, त्याची कार्यपद्धती सदोष असल्याची टिप्पणी ICMR ने केली आहे.

after AstraZeneca Covaxin found side effect adverse events Bharat Biotech
कोव्हिशिल्डनंतर आता कोवॅक्सिनचे दुष्परिणामही समोर आल्याने चिंता वाढली आहे का? प्रीमियम स्टोरी

अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयार केलेल्या या लसीनंतर आता भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिनची सुरक्षितताही वादात अडकली…

UK based drug maker AstraZeneca has recalled its global stock of the coronavirus vaccine
ॲस्ट्राझेन्काकडून कोविशिल्डचे साठे माघारी; दुष्परिणामांबाबत कबुलीनंतर कंपनीचे मोठे पाऊल

ब्रिटनस्थित औषध उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेन्काने करोनाच्या लशीचे जगभरातील साठे परत बोलाविले आहेत. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने वितरित झाली होती.

corona virus cases decreased
करोना विषाणू आजही अस्तित्वात; मग त्याचा धोका कमी होऊन संक्रमितांची संख्या कशी घटली?

मे २०२१ मध्ये या महामारीमुळे १.२ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ६ मे २०२१…

Rithaika Sri Omtri AstraZeneca vaccine side effects
‘कोव्हिशिल्ड लशीमुळे आमच्या मुलीचा मृत्यू’, सिरम विरोधात पालकांची न्यायालयात धाव; वाचा प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

अ‍ॅस्ट्राझेनेकाने लशीचे दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली दिल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग एका मृत मुलीच्या पालकांनी निवडला आहे.

Covishield blood clots manufacturer AstraZeneca Thrombosis
कोव्हिशिल्डच्या दुष्परिणामांची कंपनीने दिली कबुली; नेमके प्रकरण काय आहे? प्रीमियम स्टोरी

ज्या भारतीयांनी कोविशिल्ड लस घेतली आहे; त्यांनी चिंता करण्याची खरेच गरज आहे का? याबाबत आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

pune covishield vaccine marathi news, risk of covishield vaccine marathi news
कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका कंपनीने त्यांच्या करोनावरील लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले आहे.

pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”

मोदी म्हणाले, “माझ्या आईचं तेव्हा ९५ वय होतं. त्यांनीही जाहीरपणे लस घेतली. यातून मी…!”

covid antigen kit fraud pune marathi news, dr ashish bharti covid fraud pune
करोना अँटीजेन किट गैरव्यवहार प्रकरण : डाॅ. आशिष भारती यांना अटकेपासून दिलासा

करोना संसर्ग काळात करोना चाचणी तपासणी साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यात केवळ अनियमितता आढळली होती.

mask, corona virus, variant
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुखपट्टीच्या विक्रीत वाढ, त्रिस्तरीय मुखपट्टीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल

आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या