Page 12 of करोना लस News
ह्या विशेष सत्राकरिता उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत मंगळवारपर्यंत ७४ लाख ६४ हजार १३९ नागरिकांनी लशीची पहिली तर ३१ लाख ३२ हजार २७४ जणांनी दुसरी मात्रा पूर्ण…
मुंबईत मंगळवारी २८ हजार ४९८ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ६९ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
गंभीर आजारपण टाळण्यासाठी व आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी लशींचा वापर करण्याची गरज आहे.
८ वर्षे वयावरील २.८० कोटी लोकांपैकी १.४२ कोटी लोकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत करोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत
डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले कि, “करोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच तरीही….”
देशात करोना लसीकरणाचा वेग वाढल्याने मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे.
राज्यात जुलैपासून लसीकरण वेगाने सुरू झाले आहे. जुलैमध्ये १ कोटी २१ लाख मात्रा देण्यात आल्या.
करोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी हत्यार आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर नियमावली पाळल्यास करोना रोखण्यास मदत होणार आहे.
साताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली.