Page 13 of करोना लस News
क्यूबा या देशानं दोन वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी क्यूबामध्ये १२ वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यात येत होतं.
इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. त्याला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
देशभरात व्यापक स्वरूपात लसीकरणाची मोहीम राबवली जात असताना काही राज्यांमध्ये लसीकरण मोहीम पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ लागली आहे.
११ हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर ५०० लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.
लशीनंतर कालांतराने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने वर्धक मात्रेची गरज आहे.
ऑगस्ट महिन्यात १ कोटी २० लाख लसमात्रा दिल्या जातील असे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते.
आज सायंकाळी ७ वाजपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ जणांचे लसीकरण झाले.
इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे.
“जिल्ह्यातील जवळजवळ ९७% लोकसंख्येला करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत”, असं सांगून जिल्हाधिकारी म्हणाले…
जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या अहवालामध्ये, “म्यू व्हेरिएंट जानेवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा कोलंबियामध्ये आढळून आल्याचं म्हटलं आहे.