Page 15 of करोना लस News
देशात आणि राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज असताना पुन्हा एकदा करोनाचा फैलाव होत असल्याचं चित्र आहे.
देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
२०२२ च्या अखेरीस देशात ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होईल या स्थितीत आहोत असेही सांगण्यात आले आहे
मंगळवारच्या तुलनेत करोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे ४७ टक्के वाढ झाली आहे.
१२ आठवड्यांनंतर आणि अद्याप पूर्णपणे लसीकरण झाले नाही अशा दुसर्या डोससाठी पात्र असलेल्या लोकांची संख्या ३.९ कोटी आहे.
गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने कमी होत आहे. सलग तीन दिवस दिल्लीत करोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी करोनाचं संकट काही टळलेलं…
स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला नऊ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला.
ठाणे महापालिकेने आजपर्यंत ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.
लशीच्या तुटवड्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरातील लसीकरण केंद्रे दोन ते तीन दिवसांपासून बंद होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक
केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती.