Page 18 of करोना लस News
भारतातील लसीकरणाच्या मुद्द्यावरून महिंद्रा ग्रुपचे संचालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी जागतिक माध्यमांना सुनावलं आहे.
करोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका सांगण्यात आला आहे. त्यात बंगळुरूतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे
पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल तरच लागू करावा असं म्हटलं आहे.
राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावला आहे.
मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोविड १९ वर जागरूकता पसरवू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे
दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र सर्वप्रथम असून एक कोटी २२ लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकांतर्फे सुरू असलेल्या लसीकरणाला अपुऱ्या पुरवठ्याचा फटका बसत आहे.
एकूण ५१.९० कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ४ लाख २९ हजार १७९ जणांचे मृत्यू झाले आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातील निर्बंधांमधील शिथिलतेची माहिती देतानाच कठोर लॉकडाउनचे देखील सूतोवाच केले आहेत.