Page 20 of करोना लस News
भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीला आपातकालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे.
देशात ५० कोटी भारतीयांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचं पंतप्रधानांनी कौतुक देखील केलंय.
राज्यात आज ५ हजार ८५९ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ३० हजार १३७ करोना बाधित…
नोवाव्हॅक्सने भारतीय औषध नियंत्रण मंडळाकडे पहिल्या प्रोटीन आधारीत ‘कोवोव्हॅक्स’ लसीच्या आपतकालीन वापराची मंजुरी मागितली आहे.
सरकारने परदेशी लसीला मंजुरी दिल्यास भारतात करोना विरुद्धच्या लढाईसाठी चौथी लस उपलब्ध होणार आहे. देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही…
केंद्र सरकारने ही मोहीम राबवण्यास नकार दिल्यावर न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत विचारणा के ली होती.
देशात होणाऱ्या अपुऱ्या लस पुरवठ्यावरून नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली आहे.
देशातील करोना रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी वाढली आहे
धिकाऱ्यांनी प्रतिनियुक्त होण्यापूर्वी त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा केली होती.
सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या मात्रेसाठी ३० टक्के तर दुसऱ्या मात्रेसाठी ७० टक्के लस साठा वापरला जाणार आहे.
आता अलेक्सा आपल्या युझर्सना करोना लसीकरणाच्या उपलब्धतेविषयी सर्व तपशीलांसह, करोना चाचणी आणि लसीकरण केंद्रापर्यंत सर्व काहीच शोधण्यात मदत करणार आहे.
पंतप्रधान मोदींनी खासगी रुग्णालयांना देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय जाहीर केला होता