Page 28 of करोना लस News
मुंबई पालिकेकडील लशींचा साठा संपल्यामुळे १ जुलैला सरकारी आणि पालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
लसीकरणाच्या नव्या धोरणानुसार २१ जूनपासून २५ टक्के लससाठा खासगी रुग्णालयांना विक्रीची मुभा केंद्राने दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) आपल्या नवीन मंत्रिमंडळाशी व्हर्चुअल बैठक घेतली.
अचानक एखाद्या सकाळी उठून आपण कोव्हिडच्या आधी जीवनशैली होती तशी सुरुवात करुयात असं करताना येणार नसल्याची भूमिका मांडत जास्तीत जास्त…
करोनाच्या दुसऱ्याला लाटेमध्ये पालघर जिल्ह्यात एकंदर ७२ हजार ४९८ रुग्ण नव्याने आढळले आहेत
विरार पूर्वमधील रानळे तलाव येथील पालिका प्राथमिक आरोग्य केंद्रावर बुधवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
करोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या ४० लाखांच्या जवळ पोहोचली आहे
पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका ०.१८ टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ०.०५ टक्के होता.
गेल्या आठवड्यात तर लशीचा साठा उपलब्धच नसल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ आली.
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला.
शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस साठा उपलब्ध होत नसल्याने रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी शहरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.