Page 9 of करोना लस News
सरकारतर्फे वारंवार लोकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सरकारने १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.
कोवॅक्सिनच्या एक्स्पायरी डेटवरून संभ्रम का निर्माण झाला? छापील एक्स्पायरी डेट उलटूनही लसी देण्यास योग्य कशा?
सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी ओमायक्रॉन आणि बूस्टर डोस यावरचा एक भन्नाट व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.
अदर पूनावाला यांनी लहान मुलांसाठी लस कधी येईल, याविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत दिला गंभीर इशारा! जगभरातल्या देशांना केलं सतर्क!
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या घातकतेविषयी भितीचं वातावरण असताना जागतिक आरोग्य संघटनेनं दिलासादायक माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती, म्हणाले…
लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची (NTAGI) पुढील आठवड्यात बैठक
भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत मोदी सरकार लवकरच धोरण ठरवू शकते.
या कामासाठी सलमान खानची मदत घेतल्यास त्याचा मोठा फायदा जनजागृतीसाठी होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.
मॉडेर्ना, फायझर आणि बायोएनटेक या आंतरराष्ट्रीय लस उत्पादक कंपन्यांचा नफा हजारो कोटींनी वाढला आहे!