Corona: मृत्यू रोखण्यासाठी लसीचा पहिला डोस ९६.६ टक्के प्रभावशाली! करोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी हत्यार आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर नियमावली पाळल्यास करोना रोखण्यास मदत होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2021 18:20 IST
साताऱ्यात कोविड महा लसीकरण मोहीम यशस्वी साताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली. By विश्वास पवारSeptember 8, 2021 21:05 IST
Corona: क्यूबामध्ये दोन वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरु; कारण…! क्यूबा या देशानं दोन वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी क्यूबामध्ये १२ वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यात येत होतं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2021 13:37 IST
टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले; लसीकरण… इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 23:08 IST
“कोविशिल्डचा दुसरा डोस चार आठवड्यानंतर घेण्याची परवानगी द्या” ; केरळ हायकोर्टाचे निर्देश! कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. त्याला केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 20:32 IST
19 Photos बनावट लस नेमकी कशी ओळखायची?; जाणून घ्या करोना लसीकरण कार्यक्रमातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही बनावट करोना लस ओळखता यावी, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 13:00 IST
देशभरात ‘या’ दोन राज्यांमध्ये सर्व पात्र नागरिकांना मिळाली लस; पंतप्रधानांनी केलं अभिनंदन! देशभरात व्यापक स्वरूपात लसीकरणाची मोहीम राबवली जात असताना काही राज्यांमध्ये लसीकरण मोहीम पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2021 12:35 IST
VIDEO: मनी हाईस्टच्या चालीवर लस घ्या सागंणारं ‘हे’ भन्नाट मराठी गाणं ऐकलंत का? ११ हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर ५०० लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2021 13:53 IST
अमेरिकेत २० सप्टेंबरपासून वर्धक मात्रा लशीनंतर कालांतराने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने वर्धक मात्रेची गरज आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2021 00:31 IST
सप्टेंबरसाठी राज्याला १ कोटी ९२ लाख लसमात्रा ऑगस्ट महिन्यात १ कोटी २० लाख लसमात्रा दिल्या जातील असे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमUpdated: September 5, 2021 00:32 IST
Corona vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात अव्वल! आज सायंकाळी ७ वाजपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ जणांचे लसीकरण झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2021 20:25 IST
चिंता वाढली!, लसीकरणानंतरही इस्रायलमध्ये करोनाचा वेगाने फैलाव इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2021 18:39 IST
Video: “ते रेकॉर्डिंग आल्या आल्या मी सगळ्यात आधी…”, सुप्रिया सुळेंची बिटकॉईन ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया!
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO
सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय म्हणाल्या होत्या…
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : धुळ्यातील मुलींचं अहमदनगरमध्ये मतदान, विखेंच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लोणी बुद्रूकमध्ये नोंद? VIDEO व्हायरल
Maharashtra Assembly Election 2024 : आता मोबाईलच्या एका क्लिकवर शोधा मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र; जाणून घ्या सोपी प्रक्रिया!
Vinod Tawde : भाजपा नेत्याने टीप दिली होती का? खरंच पैसे वाटले का? विरारच्या राड्याप्रकरणी विनोद तावडेंनी सांगितली मोठी माहिती
बारामतीमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी, युगेंद्र पवार यांच्या ‘शोरूम’ची, तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या संस्थेची तपासणी
Video: ‘विवांता हॉटेल’मध्ये नेमकं काय घडलं? विनोद तावडेंवरील आरोपांनंतर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची पत्रकार परिषद!