Coronavirus : लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम!; दिवसभरात जवळपास ११ लाख नागरिकांचे लसीकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

आणखी एक लस

केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती.

corona-vaccine-testing-1
COVID-19 : झायडस कॅडिलाच्या ‘ZyCoV-D ‘ला आपत्कालीन वापरास DCGI कडून परवानगी!

सरकारी तज्ञ्जांच्या समितीने झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आली…

Ajit Pawar on corona cases
Corona Vaccine : महाराष्ट्रात कधी दिले जाणार बूस्टर डोस? अजित पवारांनी सांगितलं नियोजन!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोनासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बूस्टर डोसविषयीही माहिती दिली आहे.

“१२ ते १७ वयोगटातील मुलांवर लस चाचणीची परवानगी द्या”; जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा अर्ज

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली…

Ajit-Pawar3-1
“…ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना”, अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोनाविषयक आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तिसऱ्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या मात्रेस विलंब!

करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लसमात्रेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.

मुंबई-पुण्यात तरुणांचे लसीकरण सर्वाधिक, ग्रामीण भागात वेग कमी

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २६ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर केवळ २.१९ टक्के नागरिकांना दुसरी मात्रा मिळाली आहे.

afghanistan corona
तालिबानचा लसीकरणाला विरोध : अफगाणिस्तानला करोना, पोलिओचा धोका; लसीकरणची टक्केवारी आहे अवघी ०.६ %

मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टी अस्तित्वातच नसल्यासारखी परिस्थिती सध्या अफगाणिस्तानमध्ये. ही परिस्थिती जागतिक आरोग्यासाठी धोकादायक मानली जातेय

Delta variant also infects vaccinated ICMR study
लस घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटची लागण; ICMR च्या अभ्यासातून माहिती समोर

ज्यांना आधी करोनाची लागण झाली नव्हती त्यांनाही संक्रमित करण्याची क्षमता डेल्टा विषाणूमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या