मुंबईत आज लसीकरण सुरू

सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या मात्रेसाठी ३० टक्के तर दुसऱ्या मात्रेसाठी ७० टक्के लस साठा वापरला जाणार आहे.

Now you can ask Alexa Where is nearest vaccination center gst 97
आता तुम्ही Alexa ला विचारू शकता, “जवळचं व्हॅक्सिन सेंटर कुठाय?”

आता अलेक्सा आपल्या युझर्सना करोना लसीकरणाच्या उपलब्धतेविषयी सर्व तपशीलांसह, करोना चाचणी आणि लसीकरण केंद्रापर्यंत सर्व काहीच शोधण्यात मदत करणार आहे.

supply of vaccines to private hospitals be reduced Health Minister informed that 7 to 9 percent vaccines have been recalled
खासगी रुग्णालयांच्या लस पुरवठ्यात कपात?; केंद्रानं ७ ते ९ टक्के लस साठा घेतला परत

पंतप्रधान मोदींनी खासगी रुग्णालयांना देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना देण्याचा निर्णय जाहीर केला होता

mumbai vaccination latest update, vaccination drive suspended, bmc tweet
मुंबईकरांनो, आज लसीकरण बंद… कधीपासून होणार सुरू?; महापालिकेनं दिली माहिती

मुंबईत महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी: आयसीएमआर

कोरोनातून बरे झालेल्या झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत लसीकरण झालेल्या लोकांच्या अँटिबॉडीजमध्ये किरकोळ घट दिसून आली आहे.

johnson-and-johnson
जॉनसन अँड जॉनसन कंपनीकडून भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे!

अमेरिकन कंपनी जॉनसन अँड जॉनसननं भारतातील करोना लस मंजुरीचा प्रस्ताव मागे घेतला आहे. भारतीय औषध नियंत्रण मंडळानं ही माहिती दिली…

corona
१०० दिवस करोनाशी लढली, पण हार नाही मानली; शेवटी तिनं करोनाला हरवलंच!

उत्तर प्रदेशातील मेरठमधील ४५ वर्षीय अर्चना देवी यांनी १०० दिवसांनंतर करोनावर मात केली आहे. देशात सर्वात जास्त काळ अर्चना देवी…

Vaccination
भटक्या, निराधार व्यक्तींचं प्राधान्याने लसीकरण करा!; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून भटक्या, निराधार व्यक्तींचं लसीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या