corona-vaccine-1
Corona लसीच्या दोन डोसमुळे मृत्यूदरात घट!; ICMR च्या अभ्यासातून खुलासा

करोना लसींचे दोन डोस घेतल्यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आहे. ९५ टक्के मृत्यू रोखण्यात लसींचे दोन डोस यशस्वी…

Social media platforms killing people with Covid 19 vaccine misinformation Joe Biden
सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकांचा मृत्यू होतोय; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फेसबुकवर संतापले

करोनासंदर्भातील चुकीची माहिती ही इम्फोडॅमिक म्हणजेच चुकीच्या माहितीची साथ असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत मूर्ती यांनी सांगितलं

second wave people succumb to delta variant chance of death due to both doses of the vaccine decreased icmr Study
दुसऱ्या लाटेत करोनाची लस घेणाऱ्या ८० टक्के लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण; ICMR ची माहिती

लसीचे दोन्ही डोस घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाल्याचे ICMR ने म्हटले आहे

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी; उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी

वाढती करोना रुग्णसंख्या असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला

modi cm meet
Coronavirus : रुग्णसंख्या वाढणाऱ्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होणार सहभागी

करोना परिस्थिती नियोजनासंदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. मागील मंगळवारी पंतप्रधानांनी पूर्वेकडील राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती.

केंद्राकडून राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना ४०.३१ कोटी लसमात्रा 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लवकरच आणखी ८८ लाख ८५ हजार ७९० मात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

संबंधित बातम्या