Coronavirus New Rules in Singapore
करोनासोबत जगा… ना आकडेवारी जाहीर करणार ना निर्बंध; करोनाला सर्दी-पडश्याप्रमाणे ट्रीट करण्याचा ‘या’ देशाचा निर्णय

कोव्हिड १९ मल्टी मिनिस्ट्री टास्क फोर्स तयार केलाय. म्हणजेच अनेक मंत्रालयांचे प्रमुख मंत्री या टास्क फोर्समध्ये असून त्यांनीच या धोरणांसंदर्भात…

Bharat Ratna To Scientist Who Made Coronavirus Vaccines In India
Made in India करोना लसी बनवणाऱ्या वैज्ञानिकांना ‘भारतरत्न’ द्या; मोदींकडे पत्राद्वारे करण्यात आली मागणी

पंतप्रधान मोदींनी असं केल्यास या वैज्ञानिकांकडे देशातील युवा पिढी आदर्श म्हणून पाहतील, असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

COVID-19 Update in India, Coronavirus Update
Covid 19: देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर; करोना मृतांच्या संख्येत मात्र घट

करोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे

Adar Poonawalla Serum Institute Of India
सिरमला मोठा धक्का… लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्यास तज्ज्ञांचा विरोध

भारतात कोवोवॅक्स लसींच्या चाचण्यांना मार्च महिन्यापासून सुरुवात झाली आहे. लहान मुलांसाठीच्या चाचण्यांची परवानगी मात्र नाकारण्यात आली आहे.

vaccination line
“लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या लोकांना काय समस्या येतायत”; मोदींची मंत्र्यांना सूचना

करोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सहकाऱ्यांना केलंय

covid-vaccine-2-1
घरोघरी लसीकरणास लवकरच सुरुवात

घरोघरी लसीकरणासाठी तज्ज्ञांच्या कृती दलाने अंतिम केलेला पाचकलमी कार्यक्रमाचा आराखडा राज्य सरकारने मंगळवारी न्यायालयात सादर केला होता.

corona vaccine
शास्त्रीय पुरावा नसल्याची आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटानेही स्तनपान देणाऱ्या सर्व महिलांसाठी लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगून त्याची शिफारस केली आहे

अ‍ॅस्ट्राझेनेका-फायझर लशींच्या संमिश्र मात्रांनी प्रतिकारशक्तीत वाढ

फायझरनंतर अ‍ॅस्ट्राझेनेका किंवा अ‍ॅस्ट्राझेनेकानंतर फायझर अशा संमिश्र मात्रा घेतल्यास प्रतिपिडांचे प्रमाण वाढून करोनाच्या विषाणूला अटकाव होतो

संबंधित बातम्या