करोना लस Photos

कोविड १९ (Covid-19) महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी भारत सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सरकारला अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मोठी मदत झाली. या संस्थेद्वारे करोना लस (Corona Vaccine) तयार करण्यात आली. सर्वांसाठी सोईस्कर अशा ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही लसीकरण करण्याची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली. भारतामध्ये कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा वापर करण्यात आला.

बचावासाठी लसीचे दोन डोस ठराविक अंतराने घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी बूस्टर डोसला देखील सुरुवात झाली. तेव्हा विशिष्ट लोकांसाठी असणारा बूस्टर डोस आत्ता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.
Read More
covid-vaccine-1
6 Photos
कोविड बूस्टर डोस घ्यायचा आहे का? जाणून घ्या

कोविड संसर्गापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस घेतला जात आहे. कोविड लस लोकांना मृत्यू आणि गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे…

10 imp points from cyrus poonawalla press conference
17 Photos
शाब्दिक ‘डोस’: मोदींचं पुण्याकडे दुर्लक्ष, थापाडे राजकारणी अन् तिसरा डोस; पूनावालांनी मांडलेले १० महत्वाचे मुद्दे

पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी मोदी सरकारपासून ते कोव्हिशिल्डपर्यंत अनेक विषयांवर रोकठोक मतं मांडलीयत.