Page 2 of करोना व्हेरिएंट News

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत.

आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह देशभरातल्या १० राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.

पाटर्यामध्ये सहभागी व्हावे की, नाही याबाबत नागरिकांकडून डॉक्टरांकडे विचारणा होत आहे. डॉक्टरही गर्दी, पार्टी टाळण्याचा, मुखपट्टी वापरण्याचा सल्ला देत आहेत.

ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह सहव्याधी आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त…

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात, “सध्या सुट्ट्या चालू आहेत. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी. रुग्ण उपचार घेत आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत…

राज्यात जानेवारीपासून वर्षभरात १३६ करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कृतीदलाची पुनर्रचना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून, चिंतेचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. करोनाचा नवीन व्हेरियंट देशात पसरत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा…

कर्नाटकात सोमवारी (२५ डिसेंबर) ३४ नव्या जेएन.१ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. . तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

New Covid Varient JN.1 : जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण…

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.