Page 3 of करोना व्हेरिएंट News
सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे.
देशात करोनाच्या ‘जेएन १’ या उपप्रकाराचे रुग्ण वाढल्यावर नागपुरातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे.
भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशभरात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.१’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग आटोक्यात असतानाच, मंगळवारी शहरात एका तरुणीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने पालिका…
केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.
Corona Updates : २०१९ पासून देशात करोनाचा संसर्ग पसरू लागला. तेव्हापासून देशात आतापर्यंत ४.५० कोटी लोकांना करोनाची लागण झाली. यापैकी,…
The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने केरळमध्ये हा विषाणू शोधला आहे.
चीनमध्ये न्यूमोनियाचा नवीन व्हेरिएंट आढळल्याने तिथला आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तिथल्या अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना हा न्यूमोनिया झाला असून त्यांच्यावर…
देशात सध्या कोविड-१९ महामारीची अत्यंत किरकोळ प्रकरणे नोंदवली जात आहेत.
दोन ते तीन वर्षांपूर्वी भारतासह संपूर्ण जगभरात करोना महामारीने थैमान घातले होते.