देशभरात २४ तासांत आढळले ६५६ करोनाबाधित रुग्ण, सक्रीय रुग्णसंख्या ३७४२, महाराष्ट्रातही शंभरी पार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूकद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2023 20:19 IST
करोनाचा धोका वाढला! राज्यात एकाच दिवसात जेएन. १ उपप्रकाराचे नऊ रुग्ण, पुणे-ठाण्यातही शिरकाव सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 24, 2023 18:59 IST
करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 24, 2023 18:12 IST
Health Special : कोव्हिडच्या नव अवताराचे नाहक भय नको प्रीमियम स्टोरी सध्या अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारतात हा नवा विषाणू आढळून आलेला आहे. By डॉ. प्रदीप आवटेUpdated: December 27, 2023 13:54 IST
करोनाचे निदान झालेला रुग्ण नागपूरहून विमानाने… देशात करोनाच्या ‘जेएन १’ या उपप्रकाराचे रुग्ण वाढल्यावर नागपुरातील आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 23, 2023 12:29 IST
चिंता वाढली! देशभरात २४ तासांत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, केरळमध्ये २६५ रुग्णांची नोंद भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशभरात शुक्रवारी दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. By अक्षय चोरगेUpdated: December 22, 2023 16:26 IST
नाताळ, नवीन वर्षानिमित्त गोव्याला जाताय? राज्यात करोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.१’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. By अक्षय चोरगेDecember 21, 2023 13:27 IST
करोना रुग्णांमुळे ठाणे पुन्हा सतर्क; गेल्या २० दिवसांत नऊ रुग्ण आढळले, करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शहरात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिका आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेण्याबरोबरच करोना चाचण्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 21, 2023 12:37 IST
ठाण्यात आढळला करोना रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग आटोक्यात असतानाच, मंगळवारी शहरात एका तरुणीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने पालिका… By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 06:15 IST
करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कर्नाटक राज्याने ज्येष्ठ नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कDecember 19, 2023 23:30 IST
काळजी घ्या! देशात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढले, एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू; ‘या’ राज्याला सर्वाधिक धोका Corona Updates : २०१९ पासून देशात करोनाचा संसर्ग पसरू लागला. तेव्हापासून देशात आतापर्यंत ४.५० कोटी लोकांना करोनाची लागण झाली. यापैकी,… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 18, 2023 09:43 IST
सावध व्हा! केरळमध्ये आढळला करोनाचा नवा उपप्रकार, लसीकरण झालेल्यांनाही JN.1 चा धोका! जाणून घ्या सविस्तर The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने केरळमध्ये हा विषाणू शोधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2023 16:39 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
One Nation One Election : वकील ते तीन वेळा खासदार… कोण आहेत एक देश, एक निवडणुकीवरील संसदीय समीतीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी?
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”