Page 140 of करोना News
ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाला २४ तासांत रुग्णवाहिकेतूनच तब्बल ४०० किमी प्रवास करावा लागल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे.
राज्यात आज दिवसभरात २७८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर भाजपाकडून त्यावर टीका करण्यात आली होती.
राज्यात १४ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं नेमकं स्वरूप कसं असेल? वाचा सविस्तर!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. केंद्र सरकारने नुकतीच परदेशी करोना…
देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केल्यानंतर नाना पटोलेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १४ एप्रिलपासून राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद!
चायनिज व्हॅक्सिन करोनावर कमी प्रभावी असल्याची कबुली चीननंच दिली आहे.
निजामुद्दीन मरकजमध्ये कुणालाही प्रवेशावर निर्बंध घालता येणार नाहीत, असं दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर अनिल देशमुख प्रकरणावरून टीका केली आहे.