Page 141 of करोना News
लस पुरवठ्यामध्ये अपयश आल्याचं म्हणत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पश्चिाम उपनगरातही मालाडमध्ये एक करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्या-जिल्ह्यांतील करोना परिस्थितीचा आढावा घेणारे सात महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत.
रुग्णालयातील उपलब्ध खाटांची मिळणार माहिती
भाजपा राजकारण करत असल्याची टीका
करोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील संबंध विभक्त होत असल्याचाही अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
मुंबईत वीकएंड लॉकडाऊन दरम्यान घरपोच दारूविक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
अक्षर पटेलच्या पुनर्रागमनाकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष
लॉकडाऊनसंदर्भात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला काही प्रश्न केले आहेत.
देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना सरकारसोबतच नागरिकांची देखील चिंता वाढू लागली आहे. करोनावरची लस आल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाबाबत राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतील लॉकडाऊनच्या परिस्थितीचा आढावा घेतला.