Page 142 of करोना News
ऑक्सिजनचा पुरवठा वाढावा यासाठी उद्योगधंद्यांसाठी ऑक्सिजनचं उत्पादन थांबवण्याचे आदेश राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत.
भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील करोना लसीकरणासंदर्भातली सविस्तर आकडेवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सादर केली आहे.
दिवसभरात शहरात २ हजार १६५, ग्रामीण १ हजार ११२ असे एकूण ३ हजार २७७ व्यक्ती करोनामुक्त झाले.
करोना लसीच्या पुरवठ्यावरून सुरू असलेला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद आता ट्वीटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे!
देशातील लसीकरणाविषयी सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी माहिती दिली आहे.
करोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपनं थांबवल्यामुळे सीरम इन्स्टिट्युटसमोरचे प्रश्न वाढले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या टीकेनंतर राज्याचे प्रमुख करोना सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी त्यावर परखड भूमिका मांडली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या पत्रावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून राज्याची भूमिका मांडली आहे.
करोना रुग्णवाढीमुळे पुण्यात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता
केंद्र सरकारने राज्यातल्या करोना परिस्थितीविषयी अंदाज व्यक्त केला आहे.