Associate Sponsors
SBI

Page 143 of करोना News

maharashtra corona today
Maharashtra Corona : मृतांचा आकडा वाढला, दिवसभरात ३२२ मृत्यू, ५९ हजार ९०७ नवे करोनाबाधित!

एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लसीकरणावरून राजकीय वाद सुरू झालेला असताना राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली…

dr. harsh vardhan on maharashtra government corona vaccination
“महाराष्ट्र सरकारमुळे आख्ख्या देशाच्या करोनाविरोधी लढ्याला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा घणाघात!

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर लस तुटवड्याच्या दाव्यांवरून कठोर शब्दांत टीका केली आहे.

subhash salunkhe
“केंद्रीय आरोग्य सचिव सरकारला करोनाबाबत चुकीचे सल्ले देतायत!” डॉ. सुभाष साळुंखेंचा गंभीर दावा!

राज्याचे करोनाविषयक मुख्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांवर परखड शब्दांत आक्षेप घेतला आहे.

corona vaccine
मुंबईत ३ दिवस पुरतील इतकेच लसीचे डोस शिल्लक! मुंबईच्या महापौरांनी दिली चिंता वाढवणारी माहिती!

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.