Associate Sponsors
SBI

Corona patient maharashtra
राज्यात करोना रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांनी वाढला

करोना चाचण्या करणाऱ्यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही गेल्या महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे.

health experts opinion on patients corona
करोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २२११ वर

राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध उपाययोजना…

corona patients
ठाणे जिल्ह्यात पुन्हा करोनाची धास्ती; केवळ पंधरा दिवसांत १२६ नव्या रुग्णांची नोंद

मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२६ रुग्ण आढळून आले असून यातील ७१ रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. यावर खबरदारीचा…

world health organization end coronavirus investigations
करोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ, ११७ दिवसांनंतर एका दिवसात ६०० हून अधिक रुग्णसंख्या

पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार देशात करोना रुग्णांची दैनंदिन संख्या ११७ दिवसांनंतर ६१८ नोंदली गेली, तर उपचाराधीन…

Corona Virus
विश्लेषण : करोना विषाणू उत्पत्तीचे गूढ उकलणार?

करोना विषाणू मानवामध्ये कुठून आणि कसा आला, याबाबत संपूर्ण समाधानकारक उत्तर आजही कुणाकडे नाही. त्यामुळेच या विषाणूच्या उत्पत्तीचे सत्यशोधन गुंडाळण्याचा…

corona virus
विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?

करोना महासाथीमुळे जगातील अनेक देशांना मोठ्या जीवित तसेच वित्तहानीला तोंड द्यावे लागले.

corona effect on medical student
करोना विषाणूचा महिलांच्या शिक्षणात ‘असा’ही प्रादुर्भाव?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षणाच्या (AISHE), २०२०-२१ च्या अहवालातून दिसून येते की त्या वर्षासाठी…

Explained, Corona pandemic, review, corona wave, lockdown, vaccination
विश्लेषण : देशात करोनाच्या उद्रेकाला तीन वर्षे पूर्ण, विषाणूमुळे झालेले मृत्यू, करोनाचा प्रभाव आणि लसीकरण याचा आढावा

३० जानेवारी २०२० ला देशात पहिला करोनाने बाधित रुग्ण आढळला होता, आत्तापर्यंत करोनाच्या तीन लाटा, सुमारे पाच लाख ३० हजार…

Explained, Corona wave, Delta, Omicron, vaccination
विश्लेषण : देशात करोनाची पुढची लाट का आली नाही? सद्यस्थिती काय आहे?

सध्या देशात दररोज सुमारे १२५ करोना बाधितांची नोंद होत आहे, नोव्हेंबरपासून ही संख्या एक हजारच्या खालीच राहीली आहे, आता पुढे…

corona
विमानतळावर आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या २७ वर

राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांचेही २४ डिसेंबरपासून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या