Associate Sponsors
SBI

mla mihir kotecha demand investigatin of mumbai municipal corporation corona expenses
नागपूर: मुंबई महापालिकेच्या करोना खर्चाची चौकशी करा : आ. कोटेचा

मुंबई महापालिकेने अधिका-यांच्या‘पंचतारांकीत’ सेवेसाठी  ३४ कोटी ६१ लाख १९ हजार ५३५ रुपये  खर्च केले.

Dr Randeep Guleria AIIMS
Covid 19: जानेवारी महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये…; डॉक्टर रणदीप गुलेरिया यांचं महत्त्वाचं विधान

सुट्ट्यांवरुन लोक परत आल्यानंतर येणार करोना स्थितीचा अंदाज, रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं कारण

corona
विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा करोना चाचणीला विरोध; नागपूर महापालिकेची डोकेदुखी वाढली

उपराजधानीत आठवड्यात दोहा आणि शारजहा येथून सुमारे १२ आंतरराष्ट्रीय विमाने येतात. त्यातील कुणात लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने चाचणी केली जाणार…

CHINA CORONA
विश्लेषण : चीनमध्ये करोनाचा उद्रेक, बदललेल्या निकषांमुळे मृतांच्या आकडेवारीबाबत संभ्रम; नेमकं काय घडतंय?

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना संसर्ग वाढला आहे.

Coronavirus Wave in China 3 crore 70 lakh people are feared to be infected in a day
25 Photos
Photos: चीन सरकार म्हणतं, ‘आठच करोना मृत्यू’ पण एकाच दिवसात मृत्यूपत्रासाठी ११ लाख अर्ज; नव्या दफनभूमींच्या संख्येनंही गूढ वाढलं

चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Eat this Food to Boost Immunity
करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

जाणून घ्या करोनाची चौथी लाट आलेली असताना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात कशा-कशाचा समावेश केला पाहिजे?

corona-mask
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर व्यवस्थापन सतर्क; मुखपट्टीचा वापर करण्याचे भाविकांना आवाहन

चीनमध्ये करोना उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मंदिरांच्या प्रशासनांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक मंदिर प्रशासनांनी…

tanaji-swanat
करोना संसर्गावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले ” देश आणि इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची…”

महाराष्ट्रातील नागरिकांची हर्ड इम्युनिटी जास्त असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

bmc prepare to corona
करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

चीनसह अनेक देशांत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी…

corona vaccin
वर्धक मात्रा नाकातून!; ‘भारत बायोटेक’च्या ‘इंट्रानेजल कोविड’ लशीच्या वापरास मंजुरी

जगभरात करोनाचा प्रभाव वाढत असताना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

dv corona cristmas
देशात करोना रुग्णवाढीची शक्यता कमी; एक्सबीबी, बीएफ. ७ उपप्रकारांबाबत विषाणूतज्ज्ञांचे भाकीत 

अनेक देशात या उपप्रकाराच्या रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत असताना कांग यांचे यांचा दावा दिलासा देणारा आहे.

Thane Municipal Commissioner directed the Health Department to be vigilant In the background of Corona
करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांची बैठक; आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना चाचण्यांची संख्या कमी असून दिवसाला दोन हजारपर्यंत चाचण्या करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

संबंधित बातम्या