Associate Sponsors
SBI

coronavirus
मुंबईतील करोना रुग्णसंख्येत किंचित घट ; ४०७ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

गेल्या २४ तासांत ६,७२९ चाचण्या करण्यात आल्या. नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

Covid Test
करोना उद्रेकाची पुन्हा चिंता ; २४ तासांत १९ हजारांहून अधिक नवे रुग्ण, महाराष्ट्रासह सात राज्यांना केंद्राच्या सूचना  

करोना उद्रेकाच्या या नव्या चिंतेमुळे केंद्र सरकारने दिल्लीसह सात राज्यांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. 

shortsightedness
विश्लेषण : करोनामुळे लहान मुलांमध्ये दृष्टीदोष? अभ्यासातून कोणती माहिती समोर आली आहे? प्रीमियम स्टोरी

करोना साथीच्या काळात लहान मुलांचं स्क्रीनकडे पाहण्याच्या वेळेत प्रचंड वाढ झाली आहे.

monkeypox-to-marburg-virus
विश्लेषण : ‘मंकीपॉक्सपासून मारबर्गपर्यंत’… करोनापेक्षाही भयंकर असलेल्या ‘या’ विषाणूंचे जगात थैमान प्रीमियम स्टोरी

कोरोना महामारी काळात जगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. आता करोनाचा प्रभाव कमी होत आहे असं वाटत असताना मंकीपॉक्स, मारबर्ग…

CORONA AND ALLERGY
विश्लेषण : सामान्य सर्दी, पावसाळ्यात अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास, की ओमायक्रॉनचा संसर्ग? समजून घ्या कसं ओळखावं प्रीमियम स्टोरी

सध्या करोनाचा धोका काहीसा कमी झाला आहे. संसर्ग कमी झालेला असला तरी आपली या विषाणूपासून अद्याप सुटका झालेली नाही.

work-from-home
विश्लेषण : करोनाकाळात नियमित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’बद्दल केंद्र सरकारचा नवा निर्णय; SEZ कायद्यात केला समावेश!

आता करोनानं बऱ्यापैकी उसंत घेतल्यानंतर आणि बहुतेक क्षेत्रांमध्ये पुन्हा पूर्ववत काम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने या कार्यपद्धतीबाबत नवा निर्णय घेतला…

corona vaccine update
विश्लेषण- करोना लस ‘अपडेट’ : किती शक्य, किती आवश्यक? प्रीमियम स्टोरी

लस अद्ययावत करताना तिची व्याप्ती वाढवण्यासाठी काय करायला हवे, यावर सध्या जगभरातील शास्त्रज्ञांचे संशोधन आणि प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या