Associate Sponsors
SBI

corona
जिल्ह्यात करोनाचे ८०७ नवे रुग्ण ; दोन रुग्णांचा मृत्यू

शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यातील ८०७ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले असून पुणे महापालिका हद्दीतील दोन रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

coronavirus
चिंता वाढली… २० करोनाग्रस्त रुग्णालयांत; २४ तासांत १३८ रुग्णांची भर

जिल्ह्यात २४ तासांत १३८ नवीन करोनाग्रस्त आढळले. एकीकडे रुग्ण वाढत असतानाच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही आठ दिवसांत २० वर…

करोना,corona
जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारांवर ; दिवसभरात १०९१ नवे रुग्ण, एक मृत्यू

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनाबाबत गाफिल न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

nl corona
नागपुरात करोनाग्रस्त कमी, सकारात्मक अहवालाचे प्रमाण जास्त; केवळ ७२६ चाचण्यांमध्ये ३१ रुग्ण 

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  ३१ करोनाग्रस्त आढळले. परंतु केवळ ७२६ चाचण्यांमध्ये इतके रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

nl corona
प्रायोगिक स्तरावरील करोना जनुकीय चाचणी यशस्वी; पुण्याचे ‘एनआयव्ही, नागपूर एम्स’मध्ये एकाच वेळी चाचणी

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर दोन आठवडे करोनावरील जनुकीय चाचणी झाली.

corona
मुंबई- १०७ रुग्णांची लशीकडे पाठ, जनुकीय अहवालातून आले निर्दशनास

कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये १३ व्या जनुकीय चाचणीमध्ये ३६७ नमुन्यांची चाचणी केली असून यातील २६९ नमुने हे मुंबईतील होते.

संबंधित बातम्या