Associate Sponsors
SBI

corona
करोना मृतांची संख्या दुप्पट; तीन आठवडय़ांपासून संकट पुन्हा तीव्र

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्या संख्येतही काही अंशी वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात राज्यभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Nagpur Central Jail
नागपूर मध्यवर्ती कारागृहातही करोनाचा शिरकाव ; दिवसभरात केवळ नऊ रुग्णांची नोंद

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पोर्टलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी जिल्ह्यात केवळ ९ नवीन करोनाग्रस्त नोंदवले गेले.

Corona-test-kit
नागपुरात ९५ नवीन करोनाग्रस्तांची भर, चिंता वाढली!; सक्रिय रुग्णांची संख्या ३५०

जिल्ह्यात सलग तीन दिवस करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र होते.

CM Uddhav Thackeray shivsena df
उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल; नेमकं कारण आलं समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मलबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

करोना,corona
मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृतांच्या संख्येत सुमारे २०० टक्क्यांनी वाढ

मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

corona
मुंबईत २२५५ नवे बाधित; दोघांचा मृत्यू, १३ हजार ३०४  रुग्ण उपचाराधीन

मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या गेल्या आठवडय़ापासून दीड हजाराच्या पुढे गेली असून  शहरात सध्या तब्बल १३ हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत,…

Corona not over yet - Union Health Minister Mansukh Mandaviya
करोना अजून गेलेला नाही, राज्यांनी सतर्क रहावे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना केले सावध

वाढत्या करोना बाधितांच्या पार्श्वभुमिवर देशातील करोना संसर्गाचा आढावा केंद्र सरकारने आज घेतला

Covid Cases in Maharashtra, India , Covid latest news today
Corona Cases करोनाचा टक्का वाढला; सलग तिसऱ्या दिवशी देशात ८ हजारपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद

Covid 19 Cases काही दिवसांपासून भारतात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत जाताना दिसत आहे.

corona-5
Corona Cases: देशात गेल्या २४ तासात ८ हजार पेक्षा अधिक करोना रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ

देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या