Associate Sponsors
SBI

vishleshan asha worker
विश्लेषण : ‘आशा’वादी जागतिक सन्मान

करोनाकाळात ग्रामीण आणि शहरी भागांत आरोग्याची धुरा खंबीरपणे पेलणाऱ्या आशा सेविकांना यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्काराने सन्मानित…

akshay kumar covid, bollywood latest news
अक्षय कुमारला पुन्हा एकदा करोनाची लागण, अभिनेता म्हणतो, “म्हणूनच मी आता…”

अभिनेता अक्षय कुमारने एक ट्विट करत आपल्याला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे.

rajesh tope on corona
आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा करोनाबाबत मोठा दिलासा; म्हणाले, “रुग्णसंख्या वाढतेय, पण…!”

राजेश टोपे म्हणतात, “इतर राज्यातील आरोग्यमंत्र्यांची मी भेट घेतली. ते म्हणतात, रुग्ण वाढत आहेत हे खरंय, पण…!”

MODI-8
पंतप्रधान मोदी ग्लोबल कोविड १९ परिषदेत करणार संबोधित, बायडेन यांच्यासह मोठे नेते सहभागी होणार

जगभरातील करोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. यासाठी अमेरिकेनं आज दुसऱ्या ग्लोबल कोविड-१९ शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे.

bill-gates-reuters
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना करोनाची लागण

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना करोनाची लागण झाली आहे.

DELHI CAPITALS
Delhi Capitals Corona : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला करोनाची लागण, सामन्याला काही तास शिल्लक असताना संघ अडचणीत

दिल्ली-चेन्नई सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना दिल्लीच्या ताफ्यातील नेटमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एका गोलंदाजाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले…

Why is there a controversy over the india number of deaths from Corona
विश्लेषण : WHOने दिलेल्या करोना मृत्यूंच्या आकडेवारीवरुन भारत का संतापला?

जागतिक आरोग्य संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की भारतात करोनामुळे ४० लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

Corona
भारतात २०२०-२१ मध्ये ४७ लाख करोना मृत्यू! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवर भारताचा आक्षेप

१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत भारतात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण तीन टक्केच; करोना रुग्णसंख्येत वाढ तरी मृत्यूचे प्रमाणही कमी

मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडय़ाभरात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Covid, Corona, Coronavirus,
Covid: करोना पुन्हा एकदा वेग पकडतोय; गेल्या २४ तासात आढळले ३१५७ नवे रुग्ण; अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १९ हजारांच्या पुढे

करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४० जणांचा करोनाने मृत्यू

Ajit Pawar, Covid 19, Corona, Coronavirus, Covid Restrictions
Covid 19: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “रुग्णसंख्या लक्षात घेता…”

रुग्णसंख्या वाढू लागल्याने ठाकरे सरकार घेतंय टास्क फोर्सचा सल्ला; तज्ज्ञांशीही चर्चा

coronavirus
करोना मृतांच्या नातेवाईकांकडून मदतीसाठीच्या अर्जामध्ये त्रुटी; केंद्रीय पथकाकडून आजही छाननी

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात चार हजारांहून अधिक आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून शासकीय मदत मिळण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जात कमतरता…

संबंधित बातम्या