Page 1367 of करोना विषाणू News

Coronvirus: राज्य सरकारचा मोठा निर्णय: सर्व शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षाही पुढे ढकलल्या

करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे

Coronavirus: देशात भीतीचं सावट असताना दिल्लीतून दिलासादायक बातमी, दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे