Page 1368 of करोना विषाणू News

Coronavirus: देशात भीतीचं सावट असताना दिल्लीतून दिलासादायक बातमी, दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे

CORONAVIRUS दक्षता : शाळा, शिकवणी अथवा गर्दीच्या ठिकाणी जाताना लहान मुलांनी घ्यावयाची काळजी

शाळांनीदेखील मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेतील टेबल, बेंच, लादी आणि दरवाजे साबण अथवा सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ करावेत.