Page 1369 of करोना विषाणू News

coronavirus ची दहशत; ब्रिटिश राजघराणंही म्हणतं हस्तांदोलनापेक्षा भारतीय नमस्तेच बरा

प्रिन्स चार्ल्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकांशी हस्तांदोलन करणं टाळलं व चक्क भारतीय पद्धतीच्या नमस्तेचा अवलंब केला