Page 4 of करोना विषाणू News
करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा जगभरात सध्या सर्वाधिक संसर्ग सुरू आहे. त्याच जातकुळीतील आधीचा उपप्रकार असलेला पिरोला…
राज्यात करोनामुळे मागील २४ तासांत तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात पुणे, सांगली आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश…
करोनावर मात करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांची मदत होईल का, याची चाचपणी औषधशास्त्रज्ञ, तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात होती.…
जगाच्या काही देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्याने नागपूरसह भारतातही हा आजार वाढण्याचा धोका होता.
भारतामध्ये आतापर्यंत कोविड-१९ चा उपप्रकार असलेल्या जेएन.१ चे एकूण १,२०० रुग्ण नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनॉमिक्स…
राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे.
करोनाच्या नवीन लाटेत प्रथमच मृत्यू नोंदवण्यात आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.
पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांच्यामार्फत पुढील काही दिवस करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत.
आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह देशभरातल्या १० राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.
नववर्षाच्या सुरुवातीला कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण आढळून आले.