करोना व्हायरस : जास्त सॅनिटायझर वापरण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत का?

जास्त धुण्यामुळे हात कोरडे होऊ शकतात, भेगा (क्रॅक) पडू शकतात आणि रक्तस्त्राव सुरु होऊ शकतो…

Coronvirus: राज्य सरकारचा मोठा निर्णय: सर्व शाळा, महाविद्यालये बंद, परीक्षाही पुढे ढकलल्या

करोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे

पिंपरी-चिंचवड : पळून गेलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला नाट्यमय घडामोडीनंतर घेतले ताब्यात

घाबरलेल्या त्या रुग्णाने रुग्णाने डॉक्टरांची नजर चुकवून रुग्णालयातून पलायन केले होते…

राज्यात अजून चौघांना करोनाची लागण, रुग्णसंख्या ३९ वर; आरोग्यमंत्र्यांची माहिती

करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे

Coronavirus: देशात भीतीचं सावट असताना दिल्लीतून दिलासादायक बातमी, दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे

संबंधित बातम्या