Yogi UP
“आता प्रवेश नाही, मुख्यमंत्री गेल्यावर या”; योगींच्या भेटीदरम्यान रुग्णालयाबाहेर नाकाबंदी करुन रुग्णांचीच अडवणूक

अनेक रुग्ण रुग्णालयापासून काही अंतरावर केलेल्या नाकाबंदीजवळ रस्त्यावरच उभे होते

aslam shaikh on lockdown in maharashtra
१ जूनपासून कशावर असेल बंदी, कशात सूट? अस्लम शेख यांनी दिले संकेत!

१ जूनपासून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये कशा पद्धतीने शिथिलता येऊ शकते, याविषयी अस्लम शेख यांनी संकेत दिले आहेत.

India sees lowest Covid cases in 75 days with 60,471 infections
Corona in Maharashtra : नव्या करोनाबाधितांचा आकडा घटला! राज्यात २४ हजार १३६ रुग्णांची नोंद!

राज्यातली आजची आकडेवारी दिलासादायक ठरली असून एप्रिल महिन्याच्या तुलनेत नव्या करोनाबाधितांची संख्या निम्म्याने घटल्याचं स्पष्ट झालं आहे.

chandrakant khaire on imtiyaz jaleel
“तुम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश डावललात, तर आम्ही रस्त्यावर उतरू”, खैरेंचा इम्तियाज जलील यांना इशारा!

१ जूननंतर कुणीच कुणाचं ऐकणार नाही, या इम्तियाज जलील यांच्या विधानावर चंद्रकांत खैरे यांनी तोंडसुख घेतलं आहे.

“गुजरातमधल्या पाचवी नापास आमदारासारखं रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही,” रोहित पवारांचं दरेकरांना उत्तर

पवारांचे नातू म्हणून उल्लेख करत टीका करणाऱ्या दरेकरांना रोहित पवारांची विचारणा

संबंधित बातम्या