पुण्यात जेएन.१ चा धोका वाढला! तब्बल १५० रुग्ण; राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या राज्यात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 03:19 IST
नागपुरात करोनाचा पहिला बळी, ८२ वर्षीय रुग्णाला होता हृदयविकाराचा त्रास करोनाच्या नवीन लाटेत प्रथमच मृत्यू नोंदवण्यात आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 09:54 IST
ताप, सर्दी, खोकला असल्यास करोना चाचणी करा, राज्य करोना कृती दलाच्या सूचना पर्यटनासाठी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांच्यामार्फत पुढील काही दिवस करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 13:52 IST
जेएन.१ चा धोका वाढला! राज्यात पुण्यात सर्वाधिक ९१ रुग्ण राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 09:49 IST
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुखपट्टीच्या विक्रीत वाढ, त्रिस्तरीय मुखपट्टीच्या खरेदीकडे नागरिकांचा कल आठवड्याभरात १०० हून अधिक मुखपट्ट्यांची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 16:49 IST
Ramdas Athawale on Ram Mandir: रामदास आठवलेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले? “अयोध्येत जिथे राम मंदिर आहे तिथे बुद्ध मंदिर होतं. उत्खनन केलं तर ही बाब समोर येईल. मात्र बाबरी मशिद आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2024 10:45 IST
देशात जेएन.१ चे १९७ रुग्ण, एका दिवसात आढळले ५७३ नवे करोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या ४५६५ वर महाराष्ट्रासह देशभरातल्या १० राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2024 14:03 IST
अकोल्यात नववर्षात करोनाचा धोका, सक्रिय रुग्णसंख्येत वाढ; ‘जेएन-१’ बाधित रुग्णाच्या प्रकृतीबाबतचे अपडेट जाणून घ्या…. नववर्षाच्या सुरुवातीला कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोविड-१९ चे तीन सक्रिय रुग्ण आढळून आले. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 11:31 IST
सावधान! नागपुरात एकाच दिवसात सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; २४ तासांत इतके रुग्ण आढळले नववर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच उपराजधानीत २४ तासांत नवीन ११ करोनाचे रुग्ण आढळले. By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 10:44 IST
नववर्ष स्वागत समारंभांना करोनाची धास्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे गर्दी टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला पाटर्यामध्ये सहभागी व्हावे की, नाही याबाबत नागरिकांकडून डॉक्टरांकडे विचारणा होत आहे. डॉक्टरही गर्दी, पार्टी टाळण्याचा, मुखपट्टी वापरण्याचा सल्ला देत आहेत. By विनायक डिगेDecember 30, 2023 02:01 IST
नागपुरात करोनाग्रस्त वाढले, ६ जण रुग्णालयात, किती सक्रिय रुग्ण पहा.. उपराजधानीत आता करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. २४ तासांत शहरात नवीन ६ रुग्ण आढळल्याने नागपूर जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता… By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 10:55 IST
पुणे जिल्ह्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये; सक्रिय रुग्णांची संख्या किती? ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह सहव्याधी आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त… By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 09:26 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
RR vs MI: मुंबईचा राजस्थानवर तब्बल १०० धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची पहिल्या स्थानी झेप; रॉयल्स स्पर्धेतून बाहेर
Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video
Hafiz Saeed: भारताविरुद्ध हाफिज सईदचे दहशतवादी नेटवर्क अजूनही सक्रिय, एनआयएची न्यायालयात महत्त्वाची माहिती
विकसित भारतासाठी प्रगत महाराष्ट्र घडवू; राज्यपाल राधाकृष्णन यांचे आवाहन, राज्याचा ६६ वा स्थापना दिन साजरा
Bus Driver Namaz Controversy: ड्युटीवर असताना रस्त्यात बस थांबवून नमाज पठण केलं; चालक निलंबित, कुठे घडली घटना?