करोना विषाणू Videos

करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.

भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
Prashant Joshi has provided important information about which age group is most susceptible to the HMPV virus
HMPV Virus Update: विषाणूचा संसर्ग कोणत्या वयोगटातील लोकांना? एम्सच्या संचालकांची महत्त्वाची माहिती

HMPV cases in Nagpur: नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे आले आहे. पण…

Two patients undergoing treatment in Nagpur have tested positive for HMPV
HMPV Cases in Nagpur: जिल्हाधिकाऱ्यांचं नागपुरकरांना आवाहन, म्हणाले…

नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांना ‘एचएमपीव्ही’ असल्याचे खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पुढे येत आहे. परंतु नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग…

Pune Truck Incident The Municipality commissioner gave a explanation
Pune Truck Incident: चार तासांनंतर ट्रक खड्ड्याबाहेर; आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४०…

State Agriculture Minister Dhananjay Munde gave this word to actress Rashmika Mandana
Dhananjay Munde in Beed: “एकदा बोलवल्यावर आम्ही…”; धनंजय मुंडेंनी रश्मिका मंदाना दिला शब्द

परळीत नाथ प्रतिष्ठानच्यावतीने गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री रश्मिका मंदानाने हजेरी लावली होती. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे…

dahi handi 2024 was organized in jamboree ground in worli mumbai
जांभोरी मैदानात गोविंदांनी साकारला अफजलखानाच्या वधाचा प्रसंग, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती| Worli

जांभोरी मैदानात गोविंदांनी साकारला अफजलखानाच्या वधाचा प्रसंग, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती| Worli

Dombivli Neera Thombare Vegetable seller son became a CA
Dombivli: “त्यानं खूप मेहनत घेतली”; मुलगा CA झाल्यानंतर नीरा ठोंबरेंनी व्यक्त केल्या भावना

डोंबिवलीमधील नीरा ठोंबरे या भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाला आहे. नीरा ठोंबरे आणि त्यांचा मुलगा योगेश ठोंबरे यांचा एक…

Covid New Variant
Covid New Variant: “राज्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत”; भारती पवारांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटची चर्चा पाहायला मिळत आहे. करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू झालेली असताना…

covid
WHO about new virus: जागतिक आरोग्य संघटनेचा सतर्कतेचा इशारा; नव्या रोगाबद्दल दिली ‘ही’ माहिती

कोरोनाची लाट ओसरली असं वाटत असतानाच एका नव्या व्हायरचा धोका जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी…

ताज्या बातम्या