scorecardresearch

स्थायी समितीच्या निर्णयावर शहरभर नाराजी

महापालिकेच्या स्थायी समितीने पारगमन कराची जादा रकमेची निविदा स्थगित करून जुन्या निविदेला मुदतवाढ देत मनपाचे आर्थिक नुकसान केल्याचे जोरदार पडसाद…

समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

शहरातील अतिक्रमणांची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिवाजी चौक ते पीव्हीआर टॉकीज समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे…

पालिकेकडून नियम झुगारुन विकासकाला टीडीआर

कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडीवरील उद्यानासाठी आरक्षित भूखंडाचा सव्वा दोन लाख फुटाचा विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) पालिकेच्या नगररचना विभागाने एका विकासकला…

मोफत अंत्यविधीसाठी महापालिकेतर्फे तरतूद

शहरातील २९ स्मशानभूमींमध्ये मोफत अंत्यविधी साहित्यासाठी १ कोटी ६२ लाखांची तरतूद महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी…

पर्यावरण अहवालावरून रंगणार पुणेकर आणि महापालिका अधिकाऱ्यांचा वाद-संवाद

पुणे शहराच्या पर्यावरण अहवालाबाबतचे आक्षेप आता नागरिकांना जाहीरपणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे मांडता येणार आहेत. आक्षेप घेण्यासाठी नागरिक आणि अधिकारी यांच्यात वाद-संवाद…

मनपात बेपर्वाईचा कळस!

पारगमन कर वसुलीबाबत सुरू असलेल्या बेपर्वाईचा कळसच आज स्थायी समितीने आज गाठला. २८ कोटी रूपयांची निविदा प्रतिसाद नसल्याने २० कोटी…

शहर सुधारणा समितीचे आरक्षणांचे निर्णय वादग्रस्त

शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करताना शहर सुधारणा समितीने आरक्षणांसंबंधी घेतलेले निर्णय आता उजेडात येत आहेत. आरक्षणे उठवताना व…

मॅरेथॉन स्पर्धा; विजेत्यांना महापालिकेतर्फे रोख बक्षिसे

पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमधील विजेत्यांना सतरा लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने गुरुवारी एकमताने घेतला. गेल्या वर्षी ही…

िपपरी उड्डाणपुलाखालील कत्तलखाना बंद करण्यासाठी पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा

िपपरीच्या उड्डाणपुलाखालील अनधिकृत कत्तलखाना कायमचा बंद करण्याच्या मागणीसाठी गोवंश रक्षा समितीने काढलेल्या मोर्चाचे रूपांतर नंतर सर्वपक्षीय मोर्चात झाले. महा

रेडीरेकनरच्या अंमलबजावणीला वाढता विरोध

नागपुरातील अनेक घरे व इमारतींवरील कोटय़वधी रुपयांचा थकित मालमत्ता कर वसूल करावा व तोपर्यंत रेडीरेकनरची अन्यायकारक अंमलबजावणी करू नये, अशी…

‘नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना ‘श्रीमंत’ महापालिकेची हीन वागणूक’

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मदत करण्याचे धोरणच नाही, अशी स्पष्टोक्ती िपपरी पालिकेने लेखी स्वरूपात केल्यानंतर क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या अनास्थेवरून…

संबंधित बातम्या