पारगमन कराच्या निविदा निश्चितीसाठी सभा घेण्यास विलंब करून महापालिकेच्या स्थायी समितीने अखेर आपले रंग दाखवलेच. सध्याच्या ठेकेदार कंपनीचा करार संपण्याच्या…
जिल्ह्य़ातील द्राक्षबागा पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जिल्ह्य़ातील सुमारे…
झोपडपट्टय़ांमध्ये गंजलेल्या जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असून नगरसेवक निधीतून तेथे अर्धा, पाऊण आणि एक इंच व्यासाच्या जलवाहिन्या टाकता याव्यात यासाठी…
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची संख्या मोजून ते बुजविण्यासाठी मुंबई महागरपालिकेच्या रस्ते विभागाने खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत सहा जलबोगदे उभारणीचा निर्णय घेतला. त्यापैकी चार जलबोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे अवलंबल्या जात असलेल्या कार्यप्रणालीबाबत वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट्स) संघटनांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत. संबंधित संघटना व महापालिका यांच्यात…