Page 11 of नगरसेवक News

कल्याण- डोंबिवलीतील नगरसेवकांच्या सहली सुरूच

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना महापालिकेचे ३८ नगरसेवक चार अधिकाऱ्यांसोबत गुजरात आणि राजस्थानच्या सहलीला निघाले आहेत.

नगरसेवकांचे केरळ पर्यटन कशासाठी?

मुंबईची लोकसंख्या, पालिकेचा अर्थसंकल्प, शिक्षण समितीचा अर्थसंकल्प याच्या तुलनेत कोचिन आणि त्रिवेंद्रम महापालिका खिजगणतीलाही नसताना तेथील शाळांची पाहणी करून मुंबई…

विविध समित्यांच्या सदस्यपदी मोठय़ा संख्यने नवे नगरसेवक

महापालिका शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि क्रीडा समितीवरील प्रत्येकी तेरा सदस्यांची निवड प्रक्रिया सोमवारी सर्वसाधारण…

नगरसेवकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने महापालिका आयुक्तांना फुटला घाम

स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर झालेल्या महापालिकेच्या सभेत शहराच्या विविध विकास कामांबाबत आयुक्त श्याम वर्धने यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना…

नगरसेवकांची चंगळ..

कचऱ्याचे ढिग, अपुरा पाणीपुरवठा, उघडी मॅनहोल, कचऱ्याने भरलेले नाले, अतिक्रमणामुळे अडलेले पदपथ, झोपडपट्टय़ांमध्ये उभे राहात असलेले चार मजली टॉवर, मैदाने-उद्यानांची…

मनसेच्या नगरसेविकेला मारहाण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळाचौकी येथील नगरसेविका वैभवी चव्हाण यांना येथील एका फेरीवाल्या महिलेने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. वैभवी सायंकाळी…

कचरा उचलण्यावरून मारहाण; नगरसेविकेसह पतिराजाला पोलीस कोठडी

रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीचे पर्यवेक्षक रवींद्र वडावराव (वय ५९) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद…

तहसीलदारांऐवजी नगरसेवकांकडून अधिवास प्रमाणपत्र

ठाणे महापालिका क्षेत्रात महिला व बालकल्याण योजना विकास समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी आता लाभार्थीना तहसीलदारांऐवजी स्थानिक नगरसेवकांनी दिलेले अधिवास…

वादग्रस्त अधिकाऱ्यांची महासभेत नगरसेवकांकडून पाठराखण!

कल्याण-डोंबिवली पालिकेत अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षेची शिफारस करण्याऐवजी पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक या दोषी अधिकाऱ्यांना कसे पाठीशी…

‘मातोश्री’ने मागविले नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक

गेल्या वर्षभरात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांची प्रगतिपुस्तके ‘मातोश्री’वर धाडण्याचे फर्मान शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महापौरांना सोडले आहे.

विकास निधीतील ‘टक्के’वारीसाठी आता नगरसेवक सरसावले!

जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या विकास निधीच्या गाजराला भुलून या समितीच्या निवडणुकीची उमेदवारी मिळविण्याकरिता सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये अहमहमिका लागली आहे.