Page 8 of नगरसेवक News

तिवरांच्या झुडपांमधील भरणी रोखणाऱ्या नगरसेविकेस विकासकाची धमकी

काही महिन्यांपूर्वी खाडीकिनाऱ्यावरील तिवरांच्या जंगलात डेब्रिस नेऊन टाकणाऱ्या डंपरवर पालिकेने कारवाई केली असता डंपरचालकांनी नागरिकांना वेठीस धरून ‘रास्ता रोको’ केला…

पार्किंगच्या जागेत हॉटेल चालविणा-या नगरसेवकांवर गंडांतराची शक्यता

रस्त्यांना खेटून उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये वाहनतळांच्या जागांचा वापर अन्य दुसऱ्याच कारणासाठी होत असल्यामुळे त्याविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली…

पुण्याच्या आजी-माजी नगरसेवकांचे उद्या स्नेहमीलन

पुणे महापालिकेत आजवर नगरसेवक म्हणून काम केलेल्या माजी तसेच विद्यमान नगरसेवकांचे स्नेहमीलन दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले असून या स्नेहमीलनात…

शिलाई मशीन व सायकल वाटप बंद करण्याचा पिंपरी पालिकेचा विचार

पिंपरी पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी बराच गवगवा झालेल्या मात्र निरूपयोगी ठरलेल्या काही योजना बंद करण्याचा…

नगरसेवकाने मारली अधिकाऱ्याच्या थोबाडीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित ऊर्फ अप्पा काटे यांनी पालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता उल्हास भालेराव यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दापोडीत…

खड्डय़ांवर नगरसेवकांचे ‘मौन’, मंत्र्यांकडून मात्र सूचक भाष्य!

महापालिकेत रोज रस्त्यांवरील खड्डय़ांची कोणी ना कोणी चर्चा करतो. या प्रश्नी आंदोलनेही झाली. खड्डय़ांवरून राजकारणही चांगलेच तापले. मात्र, गुरुवारच्या सर्वसाधारण…

पिंपरीतील नगरसेवकांचे मानधन २५ हजार

नगरसेवकांना मिळत असलेले साडेसात हजार रुपयांचे मानधन अतिशय कमी असल्याचे सांगत यापुढे २५ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला…

कोमल नगरकर-शिर्के नगरसेविका नाहीत

जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या कोमल नगरकर-शिर्के या नगरसेविका नाहीत, तर घाटकोपर-भटवाडी येथील नगरसेवक दीपक हांडे यांच्या विरोधात निवडणूक हरलेल्या उमेदवार…

नगरसेवकांच्या ६८ पैकी ४८ जागा आरक्षित

महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बहुसदस्यीय प्रभागांमधील आरक्षणांसाठी शुक्रवारी सोडत काढण्यात आली. ३४ प्रभागांमधील नगरसेवकांच्या एकूण ६८ जागांपैकी तब्बल ४८ जागा…

सोलापुरात आठ नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने काँग्रेसला धक्का

महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.